नमस्कार . मी वृषाली गोखले. मी मराठीतून "C" प्रोग्रॅमिंग शिकवण्यासाठी हा युट्यूब चॅनल सुरू केला आहे. अतिशय सोप्या भाषेत आणि उदाहरणे देउन शिकवणे अशी माझी पद्धत आहे. मी स्वतः embedded software engineer म्हणून काम केले आहे त्यामुळे मी नक्की सांगू शकते की C programming मध्ये चांगले करीयर आहे. Videos आवडल्यास नक्की Like, share , subscribe , comment करा आणि 🔔icon ही press करा कारण जास्तीत जास्त मराठी लोकांनी programming च्या क्षेत्रा मध्ये यावं आणि यशस्वी व्हावं अशी माझी इच्छा आहे. C प्रोग्रॅमिंग का शिकायचं? कम्प्युटर्स अशा पद्धतीने बनवलेले असतात की ते खुप मोठ्या प्रमाणातील माहिती अचुकपणे आणि अत्यंत कमी वेळात हाताळु आणि त्यावर काम करु शकतात. पण... पण ते, त्यांना कोणीतरी- काय करायचं आहे ,हे सांगितल्याशिवाय काम करू शकत नाहीत. ..इथे C प्रोग्रॅमिंगच महत्व लक्षात येतं. C प्रोग्रॅमिंग चे रोजच्या जीवनात असंख्य उपयोग आहेत. उदा: असंख्य ओटोमॅटीक electronic equipments ना C मध्ये programming केलेल असतं.जसं की washing machine , oven etc.
"Programming in Marathi" "Lets learn programming in Marathi"